🚨 SSB Constable Bharti 2026: सशस्त्र सीमा बलात 827 पदांसाठी भरती सुरू! आजच अर्ज करा

SnapAura Career Desk – March 23, 2026

नवी दिल्ली: सशस्त्र सीमा बल (SSB) मार्फत विविध विभागांमध्ये 827 कॉन्स्टेबल पदांवर भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही भरती सुवर्णसंधी ठरू शकते. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2026 आहे.

🗓️ महत्त्वाच्या तारखा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 एप्रिल 2026
  • परीक्षा दिनांक: नंतर जाहीर केला जाईल
🧰 पदविवरण: एकूण 827 जागा
पद क्र. पदाचे नाव जागा
1कॉन्स्टेबल (व्हेटरिनरी)35
2कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)553
3कॉन्स्टेबल (गार्डनर)41
4कॉन्स्टेबल (वॉटर कॅरिअर)05
5कॉन्स्टेबल (कॉब्लर)25
6कॉन्स्टेबल (टेलर)41
7कॉन्स्टेबल (वॉशरमन)74
8कॉन्स्टेबल (बार्बर)43
9कॉन्स्टेबल (वेटर)03
10कॉन्स्टेबल (कारपेंटर)07
11कॉन्स्टेबल (नर्सिंग ऑर्डर्ली)01
एकूण827
🎓 शैक्षणिक पात्रता
  • पद क्र. 1: 10वी उत्तीर्ण + 1 वर्षाचा अनुभव
  • पद क्र. 2: 10वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालविण्याचा परवाना (HMV Licence)
  • पद क्र. 3 ते 10: 10वी उत्तीर्ण + 2 वर्षांचा अनुभव किंवा संबंधित ट्रेडमधील ITI + 1 वर्ष अनुभव किंवा ITI डिप्लोमा
  • पद क्र. 11: 10वी उत्तीर्ण + St. John's Ambulance / Red Cross First Aid प्रमाणपत्र + 50 बेड रुग्णालयात 1 वर्षाचा अनुभव
🎂 वयोमर्यादा (19 एप्रिल 2026 रोजी)
  • पद क्र. 1, 2, 11: 18 ते 27 वर्षे
  • पद क्र. 3 ते 9: 18 ते 23 वर्षे
  • पद क्र. 10: 18 ते 25 वर्षे
  • SC/ST: 5 वर्षे सूट | OBC: 3 वर्षे सूट
📍 नोकरी ठिकाण

संपूर्ण भारत

💰 अर्ज शुल्क
  • सामान्य / OBC / EWS: ₹100/-
  • SC / ST / महिला / Ex-Servicemen: शुल्क नाही (Free)
📥 अर्ज करण्याची पद्धत

फक्त ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करा.

🔗 महत्वाच्या लिंक्स

WhatsApp